Saturday 26 December 2015

Imp

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गुरुजींची कैफियत
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

मुलांना स्वत: शिकण्यासाठी आम्ही स्वखर्चाने असे फळे रंगवून घेतले. आठ दिवसापासून चालू होतं काम.10,000 खर्च झाले.पोरं जाम झोंबले आज फळ्यांसोबत. कुणी रेषा ओढल्या तर कुणी स्वत: चं नाव. कुणी अंक लिहिले तर कुणी पाढे.
          बर्‍याच
शाळांमधे असे उपक्रम राबवले जात आहेत. कुठे लोक सहभागातून तर कुठे स्वखर्चाने. दुष्काळामुळे लोकसहभाग कसा जमवायचा ??
             शाळा डिजिटल करा, ISO मानांकन मिळवा.सगळं करा पण यासाठी निधी ???
           गणवेश, शा.पो.आ याचा निधी वेगळा असतो.वर्षभर शाळा चालवायला 14-15 हजार मिळतात.5000 दुरूस्ती देखभाल, 5000 शाळा अनुदान. एखाद्या कुटूंबाचं उत्पन्न 1 लाखाच्या आत असेल तर त्यांना BPL म्हणतात.मग आमची रेषा कोणती???
        सण, समारंभ, जयंती, पुण्यतिथी, विविध बैठकांसाठीचा खर्च, Online माहिती, दररोज ची कागदपत्रे, झेरॉक्स प्रचंड खर्च येतो शाळा चालवायला.
        खाजगी शाळेत बालवाडीची फी 50000 पर्यंत असते.आम्ही मात्र 12-15 हजारात वर्षभर शाळा चालवतो. चांगलं काही करायचं असेल तर पैसा हवा प्रत्येक गोष्टी साठी.पैसाही सबकुछ है|आमच्या शाळेचं वीज बील थकलय 4000 रू. बर्‍याच शाळाची मीटर जमा झालेत.                               आपल्या देशातमंदिरं श्रीमंत आहेत. विद्यामंदिरांची परिस्थिती मात्र कठिण आहे. काही लोक दरवर्षी बालाजीला जातात 1000-5000 उधळून, केस देऊन येतात. या केसांचाही कोट्यावधीचा व्यवहार केला जातो.मंदिरात पैशांचं काय करायचं हा प्रश्न आहे.पैसे मोजायला तिथं रोजानं माणसं आहेत तर विद्यामंदिरात पगार देऊ न शकल्याने शिक्षक रोजंदारीनं काम केल्याइतकं वेतन घेतात.पंधरा- पंधरा वर्ष विनावेतन काम करण्याची वेळ येणं ही किती दुर्देवाची गोष्ट आहे.                                                           मंदिरांकडे सढळ हातानं जाणारा पैसा शाळांकडे वळायला हवा.              शाळांमधे सर्वच मोफत मिळतं तर आपलं काही कर्तव्य आहे असं पालकांनाही वाटत नाही. पैसा असल्यावर कुणी शेती घेईल तर कुणी घर.घरात टी.व्ही. मोबाईल,डी व्ही डी, सर्व काही आहे पण पोरांची पुस्तकं सहामाही नंतर फाटली तर घेऊन द्यायला तयार नाहीत.पालकांमधे ही साक्षरता कधी येणार?
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷   🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
EBooks

1) "शिवाजी कोण होता" book

PDF स्वरूपातील पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

https://drive.google.com/uc?export=download&id=0B7gR0zcNUqhbTVRYcHpTVDN0bms

टीप: सदरील पुस्तक ११ mb

2) महात्मा जोतिबा फुले समग्र वांगमय
डाऊनलोड करा....

https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Mahatma%20Phule%20Samgra%20Vanmay_5%20avruti.pdf

टीप: सदरील पुस्तक ११७ mb

3) आज्ञापत्र

http://www.marathipustake.org/Books/adnyapatra%5b1%5d.pdf

4) सभासदांची बखर (कृष्णाजी अनंत सभासद – विरचीत शिव-छ्त्रपतींचे चरीत्र)
लेखक :  कृष्णाजी अनंत सभासद

http://www.marathipustake.org/Books/sabhasadachi_bakhar.pdf

5) स्त्री-पुरुष तुलना
लेखक :  ताराबाई शिन्दे

http://www.marathipustake.org/Books/streepurush.pdf

6) भारतीय विवाह संस्थेचा ईतीहास लेखक  वि का राजवाडे यांचे पिडिएफ पुस्तक आपल्या सर्वांच्या माहीतीसाठी.. वाचा व विचार करा....

http://www.marathipustake.org/Books/bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf

7) कृपया
msblc.maharashtra.gov.in
या वेब साइट ला आवश्य भेट द्या.
सदर वेबसाइट वर 444 पुस्तके Download करिता उपलब्ध आहेत. म.फुले समग्र वाङमय, डाँ.बाबासाहेब आंबेडकर खंड 6,7,9,10,11,12.अन्नाभाऊ साठे निवडक वाङमय(१२१५ pages) लोकहितवादी.....इ.इ. कृपया त्याचा लाभ घ्यावा.

https://msblc.maharashtra.gov.in/download.html

8) सेतु माधव पगडी औरंगजेबाचा इतिहास डाऊनलोड करा.https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Aurangjebacha%20Itihas.pdf

https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Dharm%20ani%20Vigyan.pdf

9) बाबासाहेबांचे सर्व साहित्य एका क्लिकवर उपलब्ध आहे.
त्यानी लिहलेल्या पुस्तके आणि निबंध आता online वाचु शकता.

http://www.online.jaibhim.co.in/writing.php

दिलेल्या link वर बाबासाहेबांची सर्व पुस्तके मूळ स्वरुपात आहेत.

ती online किंवा आपल्या Gazette वर कॉपी करुन वाचू शकता.

आता माझ्याकडे बाबासाहेबांच अमुक एक पुस्तक नाही, म्हणून ते वाचायच राहील...अस आपण कारण देऊ शकणार नाही.

: original writings of great social reformer, original books, original books, books of india reformers - http://www.online.jaibhim.co.in/writing.php

प्रथम ते पुस्तक open करायच
text वर select all आणि copy करुन
आपल्या Gazette वर
note / Office suite किंवा त्या प्रकारच्या document apps मध्ये तसेच जर...

computer वर हवे असेल तर world मध्ये save करुन हवं तेंव्हा वाचू शकता.

10) जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत

https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing

1. अफझलखानाचा वध
2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास
3. आज्ञापत्र
4. आसे होते मोगल
5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार
6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा
7. औरंगजेबाचा इतिहास
8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र
9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास
10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८
11. घोरपडे घराण्याचा इतिहास
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. तंजावरचे मराठे राजे
14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१
15. तेरा पोवाडे
16. दंडनीती
17. दिन-विशेष
18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास
19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक
20. पवनाकाठचा धोंडी
21. पानिपतची बखर
22. पुणे अखबार भाग १
23. पुणे अखबार भाग 2
24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २
25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३
26. पेशवाईचा मध्यान्ह
27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा
28. पेशवाईचे दिव्य तेज
29. पेशवाईच्या सावलीत
30. पेशवाईतील पश्चिम दिग्विजय
31. पेश्वीतील उत्तर दिग्विजय
32. पेश्वीतील दुर्जन
33. पेश्वीतील धर्म संग्राम
34. पोर्तुगीज मराठा संबंध
35. प्राचीन दक्षिण हिंदुस्थान
36. ब्राम्हण
37. भगवान बुद्ध पूर्वार्ध
38. भाऊसाहेबांची बखर
39. भारत इतिहास संशोधक मंडळ अहवाल शके १८३२
40. भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास
41. भारतीय लिपींचे मौलिक एकरूप
42. मराठांच्या राज्य कथा
43. मराठी दफ्तर रुमाल दुसरा
44. मराठी बखर गद्य
45. मराठी रियासत मध्य विभाग ३
46. मराठे व इंग्रज आवृत्ती तिसरी
47. मराठे व इंग्रज आवृत्ती दुसरी
48. मराठे सरदार
49. मराठ्यांची बखर
50. मराठ्यांचे साम्राज्य
51. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दफ्तर खंड तिसरा १६६३ – १७३९
52. मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा १७२० – १७४०
53. मराठ्यांच्या लढायांचा इतिहास १८०२ – १८१८
54. महाराणा प्रताप
55. महाराष्ट्र इतिहासमंजरी
56. महाराष्ट्र दर्शन
57. महाराष्ट्र व गोवे शिलालेख
58. महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग २ (१७०७ ते १८१८ )
59. महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
60. महाराष्ट्रातले खलपुरूष घाशीराम कोतवाल
61. महाराष्ट्रातील पुरातत्व
62. महाराष्ट्रातील स्वतंत्र लढे
63. महेश्वर दरबारची बातमीपत्रे
64. माठगावचा शिलालेख
65. मुंबई इलाख्यातील जाती
66. मुंबईचा मित्र
67. मुघल साम्राज्याचा ऱ्हास भाग १
68. मुलखावेगळा राजा
69. मुसलमान सुफी संतांचे मराठी साहित्य
70. मुसलमानपुर्व महाराष्ट्र इ.पु. २०० ते इ.स. १३१८
71. मुसलमानी रियासत
72. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड २
73. मोगल दरबारची बातमीपत्रे
74. म्हणे लढाई संपली !
75. राजपूत संस्कृती
76. राजा राममोहन राय
77. रायगडची जीवनकथा पहिली आवृत्ती
78. रायगडची जीवनकथा
79. वंश आणि वंशवाद
80. वसईची मोहीम १७३७ ते १७३९
81. शककर्ता शालिवाहन
82. शिव - चरित्र – निबंधावली
83. शिवकाल १६३० ते १७०७
84. शिवकालीन महसुल व्यवस्था
85. शिवराजभूषणम
86. शिवाजीचारित्र
87. श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र
88. श्री भाऊंच्या वीरकथा
89. श्री शिवभारत
90. श्री शिवराज्याभिषेक प्रयोग
91. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर
92. श्रीमछत्रपति शाहूमहाराज
93. श्रीरामदासांची एतिहासिक कागदपत्रे
94. सनपुरिचि बखर
95. समरांगण
96. सह्याद्रीच्या पायथ्याशी आक्रमण १ ले
97. स्थलनामकोश
98. हि रामाची आयोध्या
99. हिंदुस्तानची सामाजिक उत्क्रांती १७९० – १९४०
100. हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त
101. हैदराबाद स्वतंत्र संग्राम

11) ऑक्टोबर 2, महात्मा गांधी जयंती, त्या निमित्ताने महात्माजींची पुस्तके खालील लिंकवरून डाउनलोड करा आणि वाचन-मनना करून खऱ्या अर्थाने गांधीजींना आदरांजली वहा.

http://www.mkgandhi.org/ebks/marathi_ebooks.html
📞7⃣5⃣8⃣8⃣0⃣2⃣0⃣8⃣8⃣6⃣
🌍Techno Savvy Solapur
~~~~~~~~~~~~💻~~~~~~~~~~

🌍Conduct and Presentation👇🏼
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Laxman Katekar

Admin
Techno Savvy Solapur
📞7⃣5⃣8⃣8⃣0⃣2⃣0⃣8⃣8⃣6⃣
Email Id 👉🏻
laxman.katekar@gmail.com
Website👉🏻
www.laxmankatekar.blogspot.in

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Excell 13 Learning
🌍Lesson 1 st
Date 25 Dec 2015

Introduction

Excel 2013 is a spreadsheet program that allows you to store, organize, and analyze information. While you may think that Excel is only used by certain people to process complicated data, anyone can learn how to take advantage of Excel's powerful features. Whether you're keeping a budget, organizing a training log, or creating an invoice, Excel makes it easy to work with different kinds of data.

Getting to Know Excel 2013

Excel 2013 is very similar to Excel 2010. If you've previously used Excel 2010, Excel 2013 should feel very familiar. But if you are new to Excel, or have more experience with older versions, you should first take some time to become familiar with the Excel 2013 interface.

The Excel Interface

When you open Excel 2013 for the first time, the Excel Start Screen will appear. From here, you'll be able to create a new workbook, choose a template, or access your recently edited workbooks.

From the Excel Start Screen, locate and select Blank workbook to access the Excel interface.
Screenshot of Excel 2013The Excel Start Screen
Click the buttons in the interactive below to become familiar with the Excel 2013 interface.

Command Group

Each group contains a series of different commands. Simply click any command to apply it. Some groups also have an arrow in the bottom-right corner, which you can click to see even more commands.
The Ribbon

The Ribbon contains all the commands you will need to perform common tasks in Excel. It has multiple tabs, each with several groups of commands.
Microsoft Account

From here, you can access your Microsoft account information, view your profile, and switchaccounts.
Formula Bar

In the formula bar, you can enter or edit data, a formula, or a function that will appear in a specific cell. In the image below, cell C1 is selected and 1984 is entered into the formula bar. Note how the data appears in both the formula bar and in cell C1.
Quick Access Toolbar

The Quick Access Toolbar lets you access common commands no matter which tab is selected. By default, it includes the Save, Undo, and Repeat commands. You can add other commands depending on your preference.
Row

A row is a group of cells that runs from the left of the page to the right. In Excel, rows are identified by numbers. Row 10 is selected in the image below.
Column

A column is a group of cells that runs from the top of the page to the bottom. In Excel, columns are identified by letters. Column H is selected in the image below.
Name Box

The Name box displays the location, or "name" of a selected cell. In the image below, cell B4 is selected. Note that cell B4 is where column B and row 4 intersect.
Vertical and Horizontal Scroll Bars

Your spreadsheet may frequently have more data than you can see on the screen at once. Click, hold and drag the vertical or horizontal scroll bar depending on what part of the page you want to see.
Zoom Control

Click and drag the slider to use the Zoom control. The number to the right of the slider reflects the zoom percentage.
Worksheet View Options

There are three ways to view a worksheet. Simply click to select the desired view: • Normal view is selected by default, and shows you an unlimited number of cells and columns. • Page Layoutview divides your spreadsheet into pages. • Page Break view lets you see an overview of your worksheet, which is especially helpful when adding page breaks.
Worksheets

Excel files are called workbooks. Each workbook holds one or more worksheets (also known as "spreadsheets"). One worksheet will appear by default when you open an Excel workbook. It's easy to rename, add and delete worksheets.
Cell

Each rectangle in a workbook is called a cell. A cell is the intersection of a row and a column. Simply click to select a cell. Cell B3 is selected in this example.
___________________________________

Laxman Katekar
7588020886

___________________________________

Excell 13 Learning

Lesson 2
Date 25 Dec 2015

Working with the Excel Environment
Home
Working with the Excel Environment

If you've previously used Excel 2010 or 2007, Excel 2013 will feel very familiar. It continues to use features like the Ribbon and the Quick Access Toolbar, where you will find commands to perform common tasks in Excel, as well as Backstage view.

The Ribbon

Excel 2013 uses a tabbed Ribbon system instead of traditional menus. The Ribbon contains multiple tabs, each with several groups of commands. You will use these tabs to perform the most common tasks in Excel.

More about the different commands available within each tab on the Ribbon.

Screenshot of Excel 2013
The Home tab gives you access to some of the most commonly used commands for working with data in Excel 2013, including copy & paste, formatting, and number styles. The Home tab is selected by default whenever you open Excel.


Screenshot of Excel 2013
The Data tab makes it easy to sort and filter the information in your workbook, which can be especially helpful if your project contains a large amount of data.

Screenshot of Excel 2013
You can use the Review tab to access Excel's powerful editing features, including comments and track changes. These features make it easy to share and collaborate on workbooks.

Screenshot of Excel 2013
The View tab allows you to switch between different views for your workbook and freeze panes for easy viewing. These commands will also be helpful when preparing to print a workbook.

Screenshot of Excel 2013
Contextual tabs will appear on the Ribbon when working with certain items, like tables and pictures. These tabs contain special command groups that can help you format these items as needed.

Certain programs, such as Adobe Acrobat Reader, may install additional tabs to the ribbon. These tabs are called Add-ins.

To Minimize and Maximize the Ribbon:

The Ribbon is designed to respond to your current task, but you can choose to minimize the Ribbon if you find that it takes up too much screen space.

Click the Ribbon Display Options arrow in the upper-right corner of the Ribbon.
Screenshot of Excel 2013Ribbon Display options
Select the desired minimizing option from the drop-down menu:
Auto-hide Ribbon: Auto-hide displays your workbook in full-screen mode and completely hides the Ribbon. To show the Ribbon, click the Expand Ribbon command at the top of screen.
Screenshot of Excel 2013Auto-hiding the Ribbon
Show Tabs: This option hides all command groups when not in use, but tabs will remain visible. To show the Ribbon, simply click a tab.
Screenshot of excel2013Showing only Ribbon tabs
Show Tabs and Commands: This option maximizes the Ribbon. All of the tabs and commands will be visible. This option is selected by default when you open Excel for the first time.
           .......be continue next day

Please Dont any changes

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Laxman Katekar
Admin
Techno Savvy Solapur
📞7588020886
🌍laxmankatekar.blogspot.in
__________________________________
‘शिक्षण म्हणजे काय? त्याचे उद्दिष्ट काय?

                     ज्ञानरचनावाद वापरावा की फक्त वर्तनवाद’ यावर जगभरात चर्चा सुरू आहे. भारतात देशभरातील शासकीय व अशासकीय लोकांनी आणि लोकप्रतिनिधींनी चर्चा करून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये ज्ञानरचनावाद स्वीकारला. त्यानंतर ‘मुलांना कसे शिकवायचे?’ याऐवजी ‘मुले कशी शिकतील?’ हा विचार करण्याची जबाबदारी सर्व संबंधितांवर  येते..
शिक्षणतज्ज्ञ नसलेल्या वाचकांसाठी एवढे समजून घेणे उपयोगाचे होईल की वर्तनवादी शिक्षणपद्धती ही जनावरांवर शिक्षणाबद्दल प्रयोग करून तयार झाली होती. माणसे कशी शिकतात याचा मेंदूविज्ञानाच्या आधारे अभ्यास झाल्यावर ज्ञानरचनावादाचा जन्म झाला. अर्थातच माणसाची मुले हुशार असतात, त्यामुळे वर्तनवादाने शिकविले तरी ती शिकून घेतात. मात्र नंतरच्या जीवनात बरीचशी मानवीय मूल्ये शिकण्यात त्यांना अडचण येते. शाळेत अक्षरओळख शिकले म्हणजे जीवनभर वाचन करतीलच असे नाही. गणित हा तर्काधारित विषय शिकला म्हणजे वागणुकीत तर्कशुद्धता येईलच असे नाही.
‘नेहमी खरे बोलावे’ हे सर्वानी शाळेच्या िभतीवर वाचले आहे. परंतु किती लोक खरे बोलतात? याबद्दल प्रत्येकाने ज्ञानरचनावाद लावून वैयक्तिकरीत्या विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. हाच विचार वर्गामध्ये सामूहिकरीत्या करून प्रत्येकाने स्वत:चा निर्णय घ्यायचा आहे. उदा. आजतागायत जमले नाही, परंतु यापुढे नेहमी खरे बोलेन, मारून टाकण्याची भीती असेल तेव्हाच फक्त खोटे बोलणार, मरेन पण खोटे बोलणार नाही, इ. ही शिक्षणाची ज्ञानरचनावादी पद्धत आहे. प्रत्येक माणूस नकळत एक प्रक्रिया करून स्वत:चा निर्णय घेतो. ही प्रक्रिया चिकित्सक पद्धतीने, निसर्ग आणि मानव समाज यांचा र्सवकष विचार करून व्हावी आणि प्रत्येक माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा हाच शिक्षणाचा उद्देश आहे. अशी प्रक्रिया हाच आत्मविश्वास आहे. हीच लोकशाही. हीच स्वतंत्रता. हीच समानता आहे. हाच ज्ञानरचनावाद आहे. अशा पद्धतीने जातिवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भाषावाद, िलगवाद, भ्रष्टाचार, व्यसनमुक्ती इत्यादी सर्व विषयांवर एकाच वेळी मात करता येते. याला कोणाचा विरोध कसा असू शकतो?
शाळेत २०० वजा १८८ कसे शिकवले जाते आणि सद्यजीवनात आपण ते कसे करतो? १८८ मध्ये दोन मिळवल्यास १९० आणि मग १० मिळवल्यास २००, म्हणून २+१० म्हणजे १२ असा मनात विचार करून काही लोक उत्तरतात. शाळेतली पद्धत सहसा कोणी वापरत नाही. जे सोपे आणि सुखद वाटेल अशा पद्धतीने माणसे वागतात, अगदी गणितासारख्या तर्कशुद्ध विषयातसुद्धा. म्हणजे ज्ञानरचनावाद आणि शिकणाऱ्याची स्वायत्तता या गोष्टी शिक्षणात आपसूक आहेतच.
तेव्हाही लोक चूक होणार नाही याची काळजी घेतात, कारण चूक करणे कोणालाच आवडत नाही. चूक झालीच तर समजावून सांगण्यासाठी अधिक समजदार माणूस हवा असतो. तसेच कोणालाच शिक्षाही आवडत नाही. ज्ञानरचनावाद आणि स्वायत्तता या बाबी सर्व वयाच्या सर्व माणसांना, मुलांना, शिक्षकांना तसेच वरच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांनासुद्धा लागू आहेत. ज्याच्यात प्रत्येकाच्या स्वायत्ततेचा विचार असतोच. मुलांना शिकण्याची स्वायत्तता देताना शिक्षकांना शिकवण्याची स्वायत्तता द्यावीच लागते. हे समजून घेतल्यावर राज्याच्या स्वायत्ततेचा मुद्दाच उरत नाही.
वर्तनवादाचे मूळ पावलोव आणि स्कीनरसारख्या वैज्ञानिकांच्या प्रयोगावर आधारित आहे. या प्रयोगांमध्ये ‘काय केल्याने खायला मिळेल’ या विषयावर जनावरांचा अभ्यास आहे. जनावरांना जेवणापलीकडे काळजी नसते. परंतु माणसाला हे लागू केले तर तो ज्ञानरचनावाद वापरतो. ‘काही न करता खायला मिळत असेल तर काही करू नये’ असा अर्थ काढतो. याच पद्धतीने शिकलेले काही थोडे लोक ‘काम न करता पगार मिळतो तर काम का करावे’ असाही विचार करतात. असे विचार हीसुद्धा समाजासाठी दु:खाची बाब आहे.
वरिष्ठ पातळीवरील लोकांनी शिक्षणाचा प्रश्न समजून घेण्यासाठी खोलात जाण्याची गरज आहे. भय, लालूच आणि पसा यांचा वापर करून आम्ही जेवढे मिळवू शकत होतो ते मिळवले आहे. शाळा नाही, शिक्षक नाही, िभत नाही म्हणून शिक्षण नाही हे सांगण्याचे दिवस आता संपत आले. ‘सर्व भौतिक सुविधा असूनदेखील शिक्षण नाही; आता काय करावे’ या परिस्थितीत आपण आलो आहोत.
‘गुरुजी जे शिकवतात ते मला फार लवकर समजते, याचा मला आनंद मिळतो. शिकण्यात आनंद आहे म्हणून मी शिकतो. चांगले समजल्यावर चांगले गुण पडणारच. शिकण्याच्या आनंदानंतरच गुण मिळवण्याचा आनंद.’ हे झाले मुलांचे विचार. ‘मी शिकवतो तेव्हा मुले भराभर शिकतात याचा आनंद होतो म्हणून मी शिकवतो. परंतु मला जगण्यासाठी पगार हवाच असतो.’ हे झाले शिक्षकांचे विचार. मुले आणि शिक्षकांना वरील प्रकारे आम्ही आनंदी ठेवू शकलो तरच शिक्षण होणार आहे. तशी परिस्थिती निर्माण करण्याची आपली सर्वाची, विशेष करून वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची व संस्थांची जबाबदारी आहे.
प्रत्येकजण नेहमी आनंदी राहण्यासाठी झटतो हे समजून घेण्यासाठी शासनाच्या परवानगीने मी प्रेरणादायी शिबिरे देण्याचा प्रयत्न केला होता. यात मांडलेले विचार भारतीय राज्यघटनेशी १०० टक्के सुसंगत होते. माझी बदली होण्यापूर्वी साधारण ३५०० लोकांना याची तोंडओळख झाली. पूर्वी सांगितलेल्या, लिहिलेल्या, स्वत:च्या डोक्यात बसवलेल्या विचारांचे पुनíनरीक्षण करून, आज घडत असलेल्या बाबींची स्वत:च्या जीवनाशी सांगड घालून, स्वत:मधील अंतर्द्वद्व त्यांनी कमी केले. शिक्षक स्वत:ची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी ‘मी शिकवल्याने मुले शिकतात’ हे पाहून घ्यायला लागले.
प्रत्येक व्यक्ती (अगदी मूलसुद्धा) नेहमी मूल्यांकन करत राहते. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना शिकताना त्रास होत असला तरी कौटुंबीय दबावांमुळे त्यांना शाळेत जावेच लागते आणि घरी अभ्यास करणे भाग पडते. बरेच लोक शाळेत त्रास घेऊनच शिकले आहेत, त्यामुळे शिकताना त्रास होणे त्यांना साहजिकसुद्धा वाटते. परंतु शिक्षणामध्ये मागे राहिलेल्या पालकांना प्रश्न पडतो की, त्रास घेऊन काही इयत्ता शिकले तरी शेवटी काय मिळणार आहे? शिक्षणाचा कायदा यशस्वी (१०० टक्के मुलांसाठी) करण्यासाठी अशा पालकांच्या मुलांना शाळेत टिकवण्यासाठी, शिकण्याचा आनंद दिल्याशिवाय पर्याय नाही.
शाळांमध्ये फक्त भौतिक सुविधा आणि शिक्षक पुरवून पुरेसे नाही. पशाने होणाऱ्या गोष्टी झाल्या. आता माणसांनी करायच्या गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत. ते म्हणजे अभ्यासक्रम, पाठय़क्रम, पाठय़साहित्य (पाठय़पुस्तकांसह), शिक्षक प्रशिक्षण (सेवापूर्व व सेवांतर्गत), मूल्यमापन (विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व विविध पातळ्यांवरील संस्थांचे) आणि लोकसहभाग या सर्वाचा एकसूत्रतेने विचार करून ते राबविणे. त्यासाठी एका संस्थेस (त्याची प्रमुख) जबाबदारी देण्याचा विचार देशपातळीवर मान्य झाला, शिक्षण हक्क कायद्याद्वारे बंधनकारक झाला व महाराष्ट्राच्या नियमावलीतही आला. काही राज्ये ही राबवण्यास पुढे गेली आहेत. बाकीच्यांनी झपाटय़ाने त्या दिशेने जाण्याची गरज आहे. राज्यस्तरीय संस्थांनी विश्वास कायम ठेवायचा आहे की, प्रत्येक मूल शिकू शकते आणि प्रत्येक शिक्षक शिकवू शकतात. शिस्तीने मुले आणि शिक्षक शाळेत हजर राहतील, पण शिक्षण होईलच याची खात्री नाही. वर्तनवादी भाषेत, घोडय़ाला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी पाजता येत नाही. आपण माणसांची चर्चा करत आहोत. तहान लागली की प्रत्येकजण पाणी पितोच. ज्ञानाची तहान मुलांना कशी लागेल? शिक्षकांमध्ये तरी आम्ही ज्ञानाची तहान निर्माण करू शकलो आहोत काय?
कायद्यानुसार १०० टक्के मुले शिकली पाहिजेत आणि त्यासाठी जगन्मान्य जास्त परिणामकारक पद्धत वापरली पाहिजे. हे ज्या राज्यांनी समजून घेतले त्यांचे शिक्षक कमी पडत नाहीत. ज्या राज्यांनी नवीन विचार लवकर आत्मसात केला नाही त्या राज्यांमध्ये जुन्या आणि नवीन पद्धतींच्या संभ्रमाच्या फटींमधून गुणवत्ता खाली घसरत आहे. २००५ पासूनच केरळसारख्या राज्यांनी तयारी केली. २०१० पासून जेव्हा सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन आणि नापास न करण्याचे धोरण राबवावे लागले तेव्हा त्यांना त्या तयारीचा फायदा झाला. याउलट, नॅशनल सँपल सव्‍‌र्हे ऑर्गनायझेशनच्या २००९-१० च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील आदिवासी जमातींच्या मुलांची कॉलेजमधील पटनोंदणी छत्तीसगढइतकीच कमी आहे. अडचणीत असलेल्या मुलांना शिकवणे आपल्याला अजूनही जमलेले नाही.
शिक्षण हक्क कायदा किंवा ज्ञानरचनावाद ही समस्या नसून बदलत्या काळात योग्य ते बदल (reform) न करू शकणे ही खरी समस्या आहे. शक्य तेवढय़ा लवकर समर्पक चर्चा घडवून झपाटय़ाने पुढे जाण्याची गरज आहे. महाराष्ट्रात खूप चांगले अधिकारी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, अर्थपूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा आणि स्वयंसेवी संस्था आहेत. ‘शिक्षण आमचा अधिकार’ असा विचार न करता ‘शिक्षण मुलांचा अधिकार’ यासाठी सर्वाना सोबत आणून काम करायची गरज आहे.

-मा.नंदकुमार साहेब,मुख्य शिक्षण सचिव महाराष्ट्र शासन.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
एकोणविसाव्या शतकाच्या
मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या
रूढीवादी परंपरा असणा-या देशात
स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल '
एवढेच स्थान होते, स्त्रीला समाजात
कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी तिला
शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव
संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांनी केले. पुण्यात शिक्षणाची
सोय नव्हती म्हणून जोतिबांनी इ. सवी. सन १८४८
मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत
काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने
जोतीरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी
लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांची
शिक्षिका म्हणून नेमणूक केली.
सावित्रीबाईंना स्वत:चे अपत्य नव्हते पण
दिनदलितांना व अनाथांना जवळ करून
सावित्रीबाईंनी पोटाच्या मुलांप्रमाणे प्रेम केले.
सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम
साथ दिली. सर्व टीका,छळ सहन करून समाज
सुधारण्याचे काम केले. जोतीबा फुले व सावित्री
बाईंचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना,
त्यांच्या ह्या कार्यापासून परावृत्त करण्याचा
प्रयत्न जोतीरावांच्या वडिलांनी केला. त्यांच्या
समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला
काळिमा लागेल, बेचाळीस पिढया  नरकात
जातील असे त्यांचे समज होते. पण सावित्रीबाई
आपल्या कार्यापासून डगमगल्या नाही. त्यांच्या
मुलींच्या शाळेत मुलींची संख्या हळूहळू वाढू
लागली. पुण्यात त्या काळात हा चर्चेचा विषय
झाला होता. या कार्यामुळे समाजात
सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला होता.
सावित्रीबाई जवळ विलक्षण चिकाटी व
कठोरपणा होता.
संत चोखामेळा मंदिरात त्यांनी दिन-दलितांसाठी
शाळा काढली. त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज
सरकारने त्यांचा गौरव केला होता. असा मान
आत्तापर्यंत कोणालाही मिळाला नाही.
सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी
प्रत्यक्ष कृतीत आणले. अध्यापनाचे काम करत
असतांना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात
शारीरिक  छळ नातेवाईकांनी, समाजाने,
सनातन्यांनी केला. रस्त्यातून जात असतांना
त्यांना लोकांकडून शिवीगाळ, त्यांच्या अंगावर
शेणाचे गोळे भिरकावण्यात आले, घरातील कचरा
त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. पण त्यांना
मात्र सत्काराची फुले उधळल्या सारखीच
वाटत. ही सर्व कृत्य त्यांना विध्यार्थ्यांना
शिकविण्यासाठीचे प्रोत्साहन असल्याचे वाटत
असे. एकदा शाळेत जात असतांना चौकातील
गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून ,"मुलींना
आणि महार - मांगाना शिकवणे तू बंद कर नाहीतर
तुझी अब्रू शाबूत राहणार नाही" अशी धमकी
दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक
लगावली.
सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ
होत्या. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी-देशी
शाळांचे पर्यवेकशक असतांना त्यांनी थोड्या वेळात
शाळेने चांगली प्रगती केली हे भूषावह आहे असा शेरा
दिला. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत
असे कारण विधवा स्त्री ने संन्यासिनी सारखे
जीवन जगावे अशी रूढी होती. स्त्रीला अपशकुनी
समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे
लागत असे. त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे हे
स्त्रियांचे दुख त्यांनी जवळून पहिले होते.
केशवपनाची दृष्टप्रथा नष्ट झाली पाहिजे असे
त्यांना वाटे, पण लोक ऐकत नव्हते म्हणून जोतीबा
आणि सावित्रीबाईंनी सर्व नाव्ह्यांची सभा
बोलावली. आपण आपल्या भगिनींवर वस्तरा
चालवितो हे मोठे पाप आहे याची जाणीव करून
दिली. नाव्ह्यांनाही त्याची जाणिव झाली
आणि त्यांनी पाठिंबा दिला.
सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरु केले.
बाल-विधवांचे दुखः त्यांनी जाणले होते, स्त्रीभ्रूण
हत्याही सर्रास घडत असे म्हणून बालहत्या प्रतिबंध
गृह स्थापन केले. अस्पृश्यांसाठी जोतिबांनी
सार्वजनिक पाण्याचे हौद खुले केले. इ. स. १८९३
साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन
सासवडला भरले होते त्याच्या अध्यक्षा
सावित्रीबाई होत्या. त्यात त्यांनी आपले विचार
परखडपणे मांडले. १० मार्च १८९७ रोजी पुण्यात
प्लेगची साथ आली होती. दुर्दैवाने त्यांना प्लेगने
घेरले आणि त्यातच या क्रांतिकारक महिलेने
जगाचा निरोप घेतला.
सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले (3 जनवरी 1831 – 10 मार्च
1897) भारत की एक समाजसुधारिका एवं
मराठी कवयित्री थीं। उन्होने अपने पति
ज्योतिराव गोविंदराव फुले के साथ मिलकर
स्त्रियों के अधिकारों एवं शिक्षा के लिए बहुत
से कार्य किए। सावित्रीबाई भारत के प्रथम
कन्या विद्यालय में प्रथम महिला शिक्षिका
थीं। उन्हें आधुनिक मराठी काव्य की अग्रदूत
माना जाता है। १८५२ में उन्होने अछूत
बालिकाओं के लिए एक विद्यालय की स्थापना
की।
परिचय
सावित्रीबाई फुले का जन्म 3 जनवरी 1831 को
हुआ था। इनके पिता का नाम खन्दोजी नेवसे और
माता का नाम लक्ष्मी था। सावित्रीबाई फुले
का विवाह 1840 में ज्योतिबा फुले से हुआ था।
सावित्रीबाई फुले भारत के पहले बालिका
विद्यालय की पहली प्रिंसिपल और पहले किसान
स्कूल की संस्थापक थीं। महात्मा ज्योतिबा
को महाराष्ट्र और भारत में सामाजिक सुधार
आंदोलन में एक सबसे महत्त्वपूर्ण व्यक्ति के रूप में
माना जाता है। उनको महिलाओं और दलित
जातियों को शिक्षित करने के प्रयासों के लिए
जाना जाता है। ज्योतिराव, जो बाद में में
ज्योतिबा के नाम से जाने गए सावित्रीबाई के
संरक्षक, गुरु और समर्थक थे। सावित्रीबाई ने अपने
जीवन को एक मिशन की तरह से जीया जिसका
उद्देश्य था विधवा विवाह करवाना, छुआछात
मिटाना, महिलाओं की मुक्ति और दलित
महिलाओं को शिक्षित बनाना। वे एक
कवियत्री भी थीं उन्हें मराठी की
आदिकवियत्री के रूप में भी जाना जाता था।
'सामाजिक मुश्किलें
वे स्कूल जाती थीं, तो लोग पत्थर मारते थे। उन पर
गंदगी फेंक देते थे। आज से 160 साल पहले
बालिकाओं के लिये जब स्कूल खोलना पाप का
काम माना जाता था कितनी सामाजिक
मुश्किलों से खोला गया होगा देश में एक अकेला
बालिका विद्यालय।
महानायिका
सावित्रीबाई पूरे देश की महानायिका हैं। हर
बिरादरी और धर्म के लिये उन्होंने काम किया।
जब सावित्रीबाई कन्याओं को पढ़ाने के लिए
जाती थीं तो रास्ते में लोग उन पर गंदगी, कीचड़,
गोबर, विष्ठा तक फैंका करते थे। सावित्रीबाई
एक साड़ी अपने थैले में लेकर चलती थीं और स्कूल
पहुँच कर गंदी कर दी गई साड़ी बदल लेती थीं।
अपने पथ पर चलते रहने की प्रेरणा बहुत अच्छे से
देती हैं।
विद्यालय की स्थापना
1848 में पुणे में अपने पति के साथ मिलकर विभिन्न
जातियों की नौ छात्राओं के साथ उन्होंने एक
विद्यालय की स्थापना की। एक वर्ष में
सावित्रीबाई और महात्मा फुले पाँच नये
विद्यालय खोलने में सफल हुए। तत्कालीन सरकार
ने इन्हे सम्मानित भी किया। एक महिला
प्रिंसिपल के लिये सन् 1848 में बालिका
विद्यालय चलाना कितना मुश्किल रहा होगा,
इसकी कल्पना शायद आज भी नहीं की जा
सकती। लड़कियों की शिक्षा पर उस समय
सामाजिक पाबंदी थी। सावित्रीबाई फुले उस
दौर में न सिर्फ खुद पढ़ीं, बल्कि दूसरी लड़कियों
के पढ़ने का भी बंदोबस्त किया, वह भी पुणे जैसे
शहर में।
निधन
10 मार्च 1897 को प्लेग के कारण सावित्रीबाई
फुले का निधन हो गया। प्लेग महामारी में
सावित्रीबाई प्लेग के मरीज़ों की सेवा करती
थीं। एक प्लेग के छूत से प्रभावित बच्चे की सेवा
करने के कारण इनको भी छूत लग गया। और इसी
कारण से उनकी मृत्यु हुई।