Tuesday 29 September 2015

Ssc hsc

दहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता कोठेही मिळवता येईल .

PDF File स्वरूपात DOWNLOAD पण करता येईल .

खालील वेबसाईट वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा.

आपणास  कोठेही केंव्हाही उपयोगी येईल .

www.boardmarksheet.maharashtra.gov.in

सन १९९० पासुनचे रेकॉर्ड उपलब्ध आहे .

Monday 7 September 2015

Imp

🎯🎯महाराष्ट्र  एडमिन पैनल🎯🎯
              !!निर्मित उपक्रम!!
🌷🌷चला तंत्रस्नेही बनु या 🌷🌷

🎯🎯ऑफ़ लाइन व् ऑन लाइन टेस्ट तयार करण्याची पद्धती:::-
http://www.quizbox.com/builder/

🎯विडिओ निर्मिती पद्धती:::-
https://m.youtube.com/watch?feature=youtu.be&v=SjCrvlkL_2w

🎯🎯ऑफ़ लाइन व् ऑन लाईन अप्लिकेशन तयार करण्याची पद्धती.
http://www.appsgeyser.com/mobile/

🎯🎯ब्लॉगिंग विकास पद्धती
https://www.blogger.com
🎯वेब साईटस तयार करण्याची पद्धती
http://myidealshool.blogspot.in/
🎯🎯माहिती तंत्रचा एक्सपर्ट वापर साठी नव नव  माहिती तंत्र पद्धती
https://developers.google.com/products/
🎯🎯 नमस्कार, 
🌷🌷 आपल्या या ग्रुपवरील सर्व शिक्षक बंधू-भगिनीना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🌷🌷
    www.laxmanwathore.in
आपल्या महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान वापरातून शिक्षण व समाज प्रगती व्हावी यासाठी whatsapp वर इतर मेसेंजरवर अनेक लेखाद्वारे नव-माहिती तंत्र सांगण्यासाठी आपण सर्वांनी मला दिलेली संधी हेच माझे भाग्य आहे. आदरणीय ग्रुप आजच्या लेखाद्वारे आपल्या महाराष्ट्रील मराठी शाळेच्या विकासासाठी व आपल्या सर्वांच्या प्रगतीमध्ये आणखी भर पड़न्यसाठी  खालील माहिती आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून ग्रुपवर शेअर करीत आहे.
 🎯 :::विना सॉफ्टवेअर युट्युब क्लिप डाउनलोड करून ऑफलाईन करण्याची सोपी पद्धती:::: 🎯
आज माहिती तंत्रज्ञान वापरातून आपल्या राज्यातील शाळा-शाळा मध्ये अतिशय चांगले बदल होत आहेत. आपला महाराष्ट्रातील, आता अनेक शिक्षक-बंधू भगिनींनी laptop घेतले आहेत. अनेक शिक्षक बंधू-भगिनी स्मार्टफोनचा वापर सुरु आहे. यामुळे अध्ययन-अध्यापनात गतिमानता येऊन आता नव शिक्षण पद्धतीला प्रारंभ झाला आहे. अनेक शिक्षक-बंधू भगिनींनी ब्लॉगिंग सुरु करून उत्कृष्ट ब्लॉग तयार करून साहित्य निर्मिती केली आहे. तर अनेकांनी वेबसाईट तयार केल्या आहेत. या पुढील नव युगात आपले राज्य इतर देशा प्रमाणे व इतर राज्याप्रमाणे अधिक गतिमान व टेकसेव्ही करण्यासाठी केवळ whatsapp ग्रुप पुरते मर्यादित न राहता माहिती तंत्रज्ञान द्वारे आता internet वर असणारे अनेक गोष्टीचा प्रभावी व परिणामकारक वापर करून अध्ययन व अध्यापन करणे हीच पुढील काळची गरज आहे.आज आपल्याला internet वर गुगल सर्च किंवा इतर सर्च इंजिनद्वारे आपणास हवी ती गोष्ट सर्च करून माहिती प्राप्त करता येते. या माहितीचा वापर अध्ययन व अध्यापनात नव तंत्र पद्धतीचा वापर आपल्याला आता अतिशय चांगला करता येत आहे.. आपल्या शाळेतील नव उपक्रम गुगल प्रोडक्ट द्वारे उपलोड करण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी सहज करता येतात. internet वर विश्वातील सर्वच व्यक्ती आप आप पद्धतीने माहिती उपलोड करीत असतात या माहितीचा ही आपल्या अध्ययन व अध्यापन कार्यात वापर करता येईल. आज internet वापर करून अनेक युट्युब वरील क्लिप ई-लर्निंगसाठी वापर करता येईल. अनेकांच्या अडचणी आहेत कारण सर्व भागात internet आहे असे नाही त्यासाठी आपण ऑफ लाईन क्लिप कसे प्रकारे प्राप्त करायच्या यासाठी एक नव माहिती तंत्र पद्धती आजच्या लेखात आपल्या सर्वांच्या व्यक्तीमत्वाचा आदर करून मांडत आहे. आदरणीय ग्रुप पुढील कृती करा.
🎯 पद्धती :- प्रथम गुगल सर्च द्वारे कोणतीही एक युट्यूब क्लिप सर्च करा. उदा :- https://www.youtube.com/watch?v=SjCrvlkL_2w&feature=youtu.beही युट्युब क्लिप मी घेतली आहे. आता मला ही क्लिप पूर्णपणे ऑफ लाईन करायची आहे यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज नाही. तुम्ही सर्च करणारी कोणतीही क्लिप ही डाऊन करायची असेल त्यासाठी वरील यु आर एल (URL) मध्ये yotube अगोदर ss असे शब्द टाइप करा. म्हणजे तुमचा यु आर एल आता असा होणार आहे https://www.ssyoutube.com/watch?v=SjCrvlkL_2w&feature=youtu.beअश्या प्रकारे सर्च अड्रेस तयार झाल्यावर एन्टर मारूनsavefrom.net याद्वारे mp4 630p, mp4 480p, webm 360p, FLV 240p, 3GP 240p, 3GP 144p, Audio MP4 128 अश्या पद्धतीने हवे त्या फोर्मेट साईज मध्ये इंटरनेट युट्युब वरील हवी ती क्लिप आपणस ऑफ लाईन download करता येईल. व संग्रहित क्लिप द्वारे आपल्या दैनदिन अध्ययन-अध्यापनात इ-लर्निंगचा प्रभावी व परिणाम कारक वापर करून नव शिक्षण पद्धतीला कार्यतत्पर होता येईल. लक्षात ठेवा ss कोणत्याही सॉफ्ट वेअर ची गरज नाही फक्त कोणतही क्लिप सर्च करा वरील URL मध्ये youtube या शब्द अगोदर फक्त ss असे अक्षर टाइप करा व एंटर मारून कोणतही युट्युब ऑफ लाईन प्राप्त करा. नमो सत्य जय हिंद   
🎯 🎯 !!!मागील रविवारी जी मेल खाते 2step कसे करायचे आणि 2step करण्याची पद्धती व फायदे याबदल माहिती सांगितली आदरणीय ग्रुप माफ करा. माझ्या माहिती तंत्र पारंगत विश्वातून नेहमी इतरांना निस्वार्थ व विनामूल्य माहिती देण्यासाठी सतत प्रयत्न आहे. आदरणीय ग्रुप माझा कोणताही वैयक्तिक whatsapp ग्रुप नाही. गेल्या उन्हाळ्या मध्ये tech savvy techer या ग्रुपवर आदरणीय संतोष सर यांनी मला whatsapp ग्रुपवर add करून पुणे येथे अनेक तंत्र स्न्हेही शिक्षक मित्रांना माहिती तंत्र जन जागृती करण्यसाठी कार्यतत्पर राहून दिलेली संधी व दिपक चामे, रवी सर आपण सर्व admin panel महाराष्ट्र whatsapp ग्रुपवरील सर्व admin व इतर सर्व ग्रुपवरील शिक्षक-बंधू भगिनी यांनी शेंगाव येथे माहिती तंत्र जन जागृती करण्यासाठी दिलेली संधी हेच माझे भाग्य आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य हिच पुढील कार्याची दिशा नमो सत्य जय हिंद !!!
        Youtube क्लिप ऑफ़ लाईन वापर करण्यसाठी ही   माहिती आपल्या महाराष्ट्रतिल  सर्व ग्रुपवर शेयर करुण विद्या दान करा आपण सारे शिकु या पुढे जाऊया नमो सत्य जय हिंद।।।🌐🌐🌐🌐🌐🌐