Friday 19 February 2016

🔹💻Ⓜ🅰🅿💻🔹

💎💎ज्ञानरचनावाद वापरा शाळा प्रगत बनवा💎💎

➡ज्ञानरचनावादावर आधारित मराठी विषयाचा उपक्रम 🔺🔺🔺
    
👉🏻अशी वाक्ये तयार करायचे की त्यांतील प्रत्येक शब्दाचे
अक्षर एकसारखे असावयास पाहिजे .

उदा . काकाने काकुचे कामाचे कागद कात्रीने कापले

1)आनंद आवळा आणता आणता आपटला.

2) आनंदने आबासाहेबकडून आधारकार्ड आनंदाने आणले.

3) औदुंबराचे औषध औरच.

4) हनुमंताने हत्तीला हसत हसत हरविले.

5) अमर अहमदनगरला अभ्यासक्रेदांत असेल.

6) माधवीने माधवसाठी माहेरहून माल आणला.

7) मामाने माधवला माजंरखेडला मार मार मारले.

8) सजंयचे सफरचंद संगमनेरला सपंले.

9) पार्वतीने पाडसाला पाहून पाणी पापाजले.

10) घनश्याम घड्याळसोबत घरातच घसरला.

11) उमेशने उदयपुरला उद्यापन उरकले.

12) पाटलांनी पालेकरासोबत पाडुंरगांच्या पादुका पाहील्या.

13) सोमेश्वरने सोपानरावला सोगांट्याबरोबर सोमवारी सोमनाथला सोडले.

14) फडकेंनी फडणवीसला फारच  फसविले .

15) नानासाहेबांनी नारायणला नागपूरला नाटकात नाचविले.

16) प्रदीपने प्रकाशला प्रत्येक प्रकरणात प्रताडले

17) शिलाने शिकार्याला शिवणकाम शिकविले.

18) जानरावांनी जाभुंळी जामगावला जाळल्या.

19) चागंदेव चारशेजणाबरेबर
चागांपुरला चालले.

20) भटजीने भिकाजीकडे भित भित भित्तीपत्रके भिरकावली.

21) दिगबंरला दिवसा दिनकर दिसला.

22) बबनने बब्बुसाठी बदुंक बनविली.

23) श्रीकांत (नाव) 
     श्रीहरी  (वडीलांचे नाव)
     श्रीनिवासन (आडनाव)
             
       

No comments:

Post a Comment