Thursday 12 November 2015

Nashik

नाशिकला बघण्यासारखे भरपुर आहे निसर्गानेही नाशिकला भरभरून दिले आहे पंचवटी- गोदावरी, सीता गुंफा, काळाराम �मंदिर, कपालेश्वर, तपोवन, सोमेश्वर, ञंबकेश्वर, ब्रह्मगिरी, अंजनेरी- हनुमान जन्मस्थान, नाणेसंशोधन केंद्र . सिन्नर- गारगोटी संग्राहा लय. वणीची सप्तशृंगी, तेथुन पुढे गुजरात मध्ये सापुतारा , शिर्डी,भगूरला वि. दा. सावरकरांचे स्मारक

No comments:

Post a Comment